HOW MUCH SHOULD ARTISTS INDULGE IN SOCIAL MEDIA

२०२० हे वर्ष आपल्या पोटात भलतंच काहीतरी घेऊन आलं. मार्च सरेस्तोवर डिसेंबर आला देखील. याचं काळात social media च्या pressure नी कहर केला आणि त्यातून हा लिखाण प्रपंच घडला. हे मनोगत आहे. disclaimer या लिखाणाद्वारा कोणालाही कमी लेखण्याचा, टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही. “शरीर स्वास्थ्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो” हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि मान्यही …

HOW MUCH SHOULD ARTISTS INDULGE IN SOCIAL MEDIA Read More »